उपाशी विठोबाच्या नावामागे आहे ‘ही’ गोष्ट | गोष्ट पुण्याची भाग २८

2022-03-05 319

श्रीकृष्णाच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे मुरलीधर. या मुरलीधराचे पुण्यामध्ये सुमारे दोनशे पंधरा वर्ष जुने देऊळ आहे. या देवळाचं नाव आहे खुन्या मुरलीधर. नावावरुनच लक्षात येतं की या मंदिराला रक्तरंजित असा इतिहास आहे. आजच्या भागात आपण याच खुन्या मुरलीधरच्या नावामागची गोष्ट जाणून घेणार आहोत

#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #upashivithoba #sadashivpeth #punetemple #unusualname #pune #peshwe #history

Videos similaires